मयूर मोहितेंचा जामीन फेटाळला
June 24, 2024
आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील अपघात प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेले मयूर मोहितेंना न्यायालयाने दणका दिलाय. मयूर मोहिते यांनी आज दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालायने फेटाळलाय. मयूर मोहिते हे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे आहेत. मयूर मोहिते यांच्या वकिलाकडून खेड उपजिल्हा न्यायालयात जामीन सादर करण्यात आला होता. मात्र न्यायालयाकडून हा अर्ज फेटाळण्यात आलाय. खेड उपजिल्हा न्यायालयात पुन्हा २६ तारखेला याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
Recent Business News
More Business NewsDownload App
This article was generated using the WeReport app, download today and create your own article!
Report Issue