आंबेठाण येथे ओपन जिम चे उद्घाटन

June 24, 2024


खेड तालुक्यातील आंबेठाण येथील उद्यानामध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतील क्रीडा विभागाच्या योजनेतून माजी जिल्हापरिषद सदस्य व भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून ओपन जिम बसविण्यात आली . तिचे आज सोमवारी २४ जून रोजी उदघाटन करण्यात आले. याच वर्षात भामेश्वर मंदिर वांद्रे आणि श्री चक्रेश्वर पायथा वाकी तर्फे वाडा शिवे येथे देखील अशाच प्रकारे ओपन जिम बसविण्यात आले आहे . यापूर्वी श्री.भामचंद्र डोंगर पायथा, कुंडेश्र्वर मंदिर येथे ओपन जिम बसवण्यात आल्या असून त्याचा खूप चांगला उपयोग होत असल्याचे शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.


Recent Business News

More Business News

Download App

This article was generated using the WeReport app, download today and create your own article!

Report Issue