सूर्याला पडले तळे....

July 16, 2024


चाकण :- पावसाचा लहरीपणा खेडची जनता अनुभवते आहे. पावसाने दडी मारल्याने अजूनही पेरण्यांची कामे रखडली आहेत. मात्र मंगळवारी १६ जुलै रोजी दुपारनंतर आकाशात ढगांच्या गराड्यात सुर्यासभोवताली गोलाकार इंद्रधनुष्य पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. अशा प्रकाराला ग्रामीण भागात सुर्याला तळे पडले असे म्हटले जाते. म्हणजेच पावसाचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.


Recent Politics News

More Politics News

Download App

This article was generated using the WeReport app, download today and create your own article!

Report Issue