मेदनकरवाडी | मानवी कवटी आढळलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ खळबळ
July 17, 2024

चाकण | - पà¥à¤£à¥‡ नाशिक महामारà¥à¤—ावर जà¥à¤¨à¥‡ नीलम à¤à¤—à¥à¤à¤¿à¤•ेटीवà¥à¤¹ व नवीन चाकण गà¥à¤°à¤à¤¡ हॉटेलचà¥à¤¯à¤¾ पाठीमागील बाजूस à¤à¤• मानवी कवटी मिळून आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ धकà¥à¤•ादायक घटना बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ १ॠजà¥à¤²à¥ˆ २०२४ रोजी सायंकाळी सातचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ घडली आहे. या बाबत परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आहे. सदरची कवटी पà¥à¤°à¥à¤·à¤¾à¤šà¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• माहिती समोर आली आहे. या à¤à¤¾à¤—ात à¤à¤• जमिनीचे पà¥à¤²à¥‰à¤Ÿà¤¿à¤‚ग सà¥à¤°à¥ आहे. तà¥à¤¯à¤¾à¤š à¤à¤¾à¤—ात सायंकाळी अचानक ही मानवी कवटी दिसून आली. सायंकाळी उशिरा सदरची घटना उघडकीस आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ घटनासà¥à¤¥à¤³à¤¾à¤šà¥€ पाहणी करणà¥à¤¯à¤¾à¤µà¤° मरà¥à¤¯à¤¾à¤¦à¤¾ आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ बाब समोर आली आहे. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ सदरची कवटी अनà¥à¤¯ ठिकाणाहून कà¥à¤¤à¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤‚नी या à¤à¤¾à¤—ात आणली असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ देखील शकà¥à¤¯à¤¤à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ होत आहे. घटनासà¥à¤¥à¤³à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न काही अंतरावर à¤à¤• पारधी वसà¥à¤¤à¥€ आहे. पोलिसांकडून परिसराची सकाळी कसून तपासणी करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ आहे. कवटी मिळून आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मृतदेह लगतचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ात असणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ आहे. संबंधित कवटीचà¥à¤¯à¤¾ डोकà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¥€à¤² केस लहान असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ ही कवटी पà¥à¤°à¥à¤·à¤¾à¤šà¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे. चाकण पोलीस व गà¥à¤¨à¥à¤¹à¥‡ शाखेकडून या बाबतचा तपास सà¥à¤°à¥ आहे.
Recent Politics News
More Politics NewsDownload App
This article was generated using the WeReport app, download today and create your own article!
Report Issue