नवविवाहित दामà¥à¤ªà¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आकसà¥à¤®à¤¿à¤• मृतà¥à¤¯à¥‚; चाकण à¤à¤®à¤†à¤¯à¤¡à¥€à¤¸à¥€à¤¤ होते नोकरीस
August 13, 2024
चाकण à¤à¤®à¤†à¤¯à¤¡à¥€à¤¸à¥€ मधà¥à¤¯à¥‡ नोकरी करणाऱà¥à¤¯à¤¾ व चार महिनà¥à¤¯à¤¾à¤‚पूरà¥à¤µà¥€ लगà¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥‡ नवदामà¥à¤ªà¤¤à¥à¤¯ चाकण मधून चार दिवसांपूरà¥à¤µà¥€ आपलà¥à¤¯à¤¾ मूळ गावी साकूर येथे गेले. तिथे तà¥à¤¯à¤¾à¤‚चा आकसà¥à¤®à¤¿à¤• मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ बाब समोर आली आहे. साकूर येथील बिरोबा माळ येथील वन विà¤à¤¾à¤—ाचà¥à¤¯à¤¾ हदà¥à¤¦à¥€à¤¤à¥€à¤² निरà¥à¤œà¤¨à¤¸à¥à¤¥à¤³à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤‚चे मृतदेह मिळून आले.साकूर येथील वैà¤à¤µ दतà¥à¤¤à¤¾à¤¤à¥à¤°à¤¯ आमले (वय २४) आणि सà¥à¤¨à¥‡à¤¹à¤¾ वैà¤à¤µ आमले (वय २२) या दोघांचा चार महिनà¥à¤¯à¤¾à¤‚पूरà¥à¤µà¥€à¤š विवाह à¤à¤¾à¤²à¤¾ होता. ते चाकण à¤à¤®à¤†à¤¯à¤¡à¥€à¤¸à¥€ मधà¥à¤¯à¥‡ काम करत होते. चार दिवसांपूरà¥à¤µà¥€ दोघेही गावी गेले. रविवारी दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ चार वाजेचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ देवदरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤²à¤¾ जातो, असे सांगून गावात गेले होते. मातà¥à¤° निरà¥à¤œà¤¨ सà¥à¤¥à¤³à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤‚चे मृतदेह मिळून आले. घारगाव पोलीसांत तकà¥à¤°à¤¾à¤° देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली असून या घटनेचे नेमके कारण समोर आलेले नाही. नानासाहेब जनारà¥à¤¦à¤¨ आमले यांनी दिलेलà¥à¤¯à¤¾ खबरीवरà¥à¤¨ घारगाव पोलिसांनी अकसà¥à¤®à¤¾à¤¤ मृतà¥à¤¯à¥‚ची नोंद केली आहे.
Recent Politics News
More Politics NewsDownload App
This article was generated using the WeReport app, download today and create your own article!
Report Issue